karnataka

कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारचे काय होणार, याची उत्सुकता

कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.  

Jul 19, 2019, 08:56 AM IST

कर्नाटकात शह-काटशह; भाजप आंदोलक आमदार विधानसभेतच झोपले

भाजपाचे आमदार चादरी, उशा घेऊन विधानसभेत पोहोचले असून, रात्री ते तिथंच मुक्काम करणार आहेत

Jul 18, 2019, 11:48 PM IST

बंडखोरांना व्हिप का नाही? कर्नाटक काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांना काँग्रेसकडून व्हिप जारी केला जाऊ शकतो.

Jul 18, 2019, 04:08 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

कर्नाटकातील गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे.  

Jul 18, 2019, 12:28 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदारांना दिलासा, राजीनाम्याबाबत अध्यक्षांना अधिकार

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.

Jul 17, 2019, 11:22 AM IST

काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांची याचिका, सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज निर्णय.

Jul 17, 2019, 10:03 AM IST

कॉंग्रेसचे 'हे' बंडखोर आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार

 मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

Jul 14, 2019, 07:34 AM IST
 Maharashtra Congress Getting Rebel After Karnataka And Goa PT2M31S

video | भाजपात येण्यासाठी अनेकजण इच्छुक

video | भाजपात येण्यासाठी अनेकजण इच्छुक
Maharashtra Congress Getting Rebel After Karnataka And Goa

Jul 13, 2019, 07:40 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : राजीनामा दिलेल्या एका आमदाराचे बंड मागे

काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे.  

Jul 13, 2019, 03:27 PM IST

कर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या तयारीत

कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली आहे.

Jul 13, 2019, 01:42 PM IST

गोवा, कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?

काँग्रेसला लवकरच मोठं खिंडार पडण्याची चिन्हं 

Jul 12, 2019, 05:28 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी

कर्नाटकमध्ये १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

Jul 12, 2019, 03:47 PM IST

कर्नाटक विधानसभेचे आजपासून अधिवेशन, सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार प्रकरणी सुनावणी

कर्नाटक काँग्रेस-जेडीएस सरकारपुढील संकट अधिक गडद होत आहे.  

Jul 12, 2019, 09:02 AM IST
Mumbai Powai Ground Report On Karnataka_s MLA Stay At Hotel PT1M32S

मुंबई | पवई रेनेसन्स हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त

मुंबई | पवई रेनेसन्स हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त

Jul 11, 2019, 02:45 PM IST

कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन

 कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.  

Jul 11, 2019, 12:39 PM IST