kartiki gaikwad father

Saregamapa Lil Champs 2021 | मुलीला परीक्षकाच्या खुर्चीवर पाहून कार्तिकीचे बाबा भावुक

घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे, पण कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांनी देखील मुलीच्या यशाचं कौतुक केलंय.

Jun 26, 2021, 09:04 PM IST