kartiki yatra

'उपमुख्यमंत्री कार्तिकी पूजेला आल्यास तोंडाला काळं फासू'; मराठा समाजाचा इशारा

Kartiki Puja protest : मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या महापूजेस मराठा समाजाचा विरोध केला आहे. महापूजेला येताना उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणचा अध्यादेश घेऊनच यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

Oct 28, 2023, 01:04 PM IST