kasara movie

"कासरा" चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन; अभिनेत्री स्मिता तांबेची मध्यवर्ती भूमिका

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

May 6, 2024, 02:42 PM IST