kasba peth bypoll

Pune Bypoll Election : कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकींची घोषणा; 'या' तारखेला होणार मतदान

Pune Bypoll Election Date : मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

Jan 18, 2023, 03:33 PM IST