kashmir areas

संपूर्ण काश्मीर खोऱ्यातून संचारबंदी आज मागे

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती निवळत असताना संपूर्ण काश्मीर खोऱ्यातून आज संचारबंदी मागे घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Oct 16, 2016, 10:34 AM IST