kashmir

भारत आणि पाकिस्तानमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जातेय- शरद पवार

सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आपले राजकारण साधून पाहत आहे.

Sep 15, 2019, 11:37 AM IST

पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.

Sep 14, 2019, 08:29 AM IST

दहशतवाद्यांच्या धमकीनंतर केंद्र सरकार खरेदी करणार काश्मीर सफरचंद

जम्मू-काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

Sep 13, 2019, 08:08 AM IST

काश्मीर मुद्दा : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला, भारताने ठणकावले

 संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. 

Sep 11, 2019, 09:45 AM IST
Pakistan Foreign Minister On Kashmir Issue At Geneva Convetion PT1M20S

काश्मीर हे भारतातील राज्य - कुरेशी

काश्मीर हे भारतातील राज्य - कुरेशी

Sep 10, 2019, 07:50 PM IST

काश्मीरमध्ये स्थानिकांना चिथावणी देणाऱ्या आठ दहशतवाद्यांना अटक

सुरक्षा दलांना दहशतवाद्यांकडे पत्रके छापण्यासाठी लागणारा संगणक आणि इतर सामुग्री मिळाली.

Sep 10, 2019, 11:35 AM IST

...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद

काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला 

 

Sep 5, 2019, 11:00 AM IST

पाकिस्तानात अल्पसंख्यांवरील अत्याचार, भारतीय शिष्टमंडळाचे प्रत्युत्तर

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. 

Sep 4, 2019, 12:04 PM IST
Shrinagar Gatting Prepared For Winter Tourism After Abrogation Of Article 370 PT2M21S

श्रीनगर| 'विंटर टुरिझम'साठी काश्मीर सज्ज

श्रीनगर| 'विंटर टुरिझम'साठी काश्मीर सज्ज

Sep 3, 2019, 11:30 PM IST

महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधणार रिसॉर्ट; लवकरच जमिनीची खरेदी

या दोन्ही रिसॉर्टच्या उभारणीसाठी जवळपास २ कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे 'एमटीडीसी'कडून स्पष्ट करण्यात आले.

Sep 3, 2019, 06:26 PM IST

अक्षय कुमारच्या 'ड्युप्लिकेट'चे फोटो व्हाय़रल

नेटकरी काय म्हणात आहेत पाहिलं का? 

Aug 29, 2019, 01:42 PM IST

काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदी सरकार उचलणार 'हे' पाऊल

पुढील दोन ते तीन महिन्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्या देणार

Aug 29, 2019, 10:27 AM IST

अरेरे! इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल

आता याला काय म्हणावं.... 

Aug 29, 2019, 09:26 AM IST

अनुच्छेद ३७० : काश्मिरात दहशतवादी, फुटीरतावाद्यांचा नवा कट

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे.  

Aug 28, 2019, 10:30 PM IST