पाकिस्तानचा पुँछमध्ये पुन्हा गोळीबार, ५ जखमी
पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेपलीकडून गोळीबार केला आहे. सीमेवरील भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केलं आहे.
Oct 2, 2017, 11:42 AM ISTहिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश मिळालेलं आहे. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात आला आहे.
Sep 27, 2017, 08:17 AM ISTपाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.
Sep 26, 2017, 07:58 AM ISTदहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे रविवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Sep 24, 2017, 08:40 PM ISTभारताच्या अनन्वित छळातून काश्मीरींना सोडवा, पाकिस्तानचा कांगावा
पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी सालाबाद प्रमाणे काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय.
Sep 22, 2017, 11:04 AM ISTकाश्मीरमध्ये शांततेसाठी दाखवणार सलमान आणि आमिरचा सिनेमा
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याऱ्या युवानांना रोखण्यासाठी मोदी सरकारने आता एक नवीन योजना तयार केली आहे.
Sep 11, 2017, 02:03 PM IST'टेटर फंडिंग'च्या माहितीनंतर एनआयएचे काश्मीर-दिल्लीत छापे
दहशतवाद पसरवण्यासाठी फंडिंग केलं जात असल्याची शंका एनआयएनं व्यक्त केलीय. यामुळेच काश्मीर आणि दिल्लीच्या जवळपास १६ ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकलेत.
Sep 6, 2017, 11:09 PM ISTस्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल
जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.
Sep 6, 2017, 04:54 PM ISTकाश्मीर | सोपोरमध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 01:41 PM ISTमोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी
एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.
Sep 1, 2017, 11:04 AM ISTरोखठोक : पुन्हा मिशन काश्मीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 11:33 PM ISTएनआयएच्या काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी
राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अर्थात एनआयएनं आज जम्मू काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.
Aug 16, 2017, 04:26 PM ISTएनआयएच्या काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 01:48 PM ISTपाकिस्तानकडून सीझफायर, उरीमधल्या गोळीबारात एक महिला जखमी
पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे.
Aug 16, 2017, 09:01 AM ISTकाश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले
स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.
Aug 15, 2017, 08:25 PM IST