katrina kaif on social media

Katrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं

Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 11, 2023, 01:19 PM IST