katrina kaif vicky kaushal 0

Katrina Kaif:'गुड न्यूज कधी?' विकी कौशलने दिलं 'असं' उत्तर

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnency: यावर विक्की म्हणाला, तुला मी सर्वात आधी गुड न्यूज सांगेन. यावर तृप्ती आणि एमी जोरात हसायला लागले. यानंतर एका पॅप्सची चप्पल निघाली. त्याची विकीने खिल्ली उडवली. काही दिवसांपुर्वी कॅटरिना एअरपोर्टवर दिसली होती. तेव्हा तिने खूप सैल कपडे परिधान केले होते. विकी आणि कतरिना आपलं रिलेशन एन्जॉय करताय. काही दिवसांपुर्वीच ते लंडनवरुन परतले. कतरिना सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसत नाहीय. याआधी कतरिना मेरी ख्रिसमस सिनेमात दिसली होती.

Jun 29, 2024, 01:54 PM IST

Katrina Kaif-Vicky Kaushal च्या लग्नासाठी 'या' राज्यात मोठी तयारी सुरु !

दोघांनी लग्नासाठी सिक्स सेन्स फोर्ट हॉटेल निवडले असल्याचे सांगितले जात आहे.

Nov 13, 2021, 01:06 PM IST