katrina vicky security

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात वऱ्हाड्यांना मोठी बंधन

विकी कौशल आणि  कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत.

Dec 7, 2021, 08:59 PM IST