रक्कम दामदुप्पट तर नाहीच पण आत्महत्येची वेळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 11:57 AM IST‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद
मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.
Dec 3, 2013, 06:19 PM IST`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!
`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.
Sep 8, 2013, 03:48 PM IST`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
Jan 28, 2013, 08:36 PM IST'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
Jan 8, 2013, 03:29 PM ISTसुशील कुमार द रिअल बिग बॉस
कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं.
Nov 24, 2011, 05:09 PM ISTबिहारच्या सुशीलकुमारने 'केबीसी'त जिंकले ५ कोटी
या वेळच्या पाचव्या सीझनमध्ये ५ कोटीची घसघशीत रक्कम जिंकली ती बिहारच्या सुशील कुमार याने. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये आतापर्यंत कोणालाही ५ कोटी रुपये जिंकता आले नाही. सुशील कुमार हा ६ हजार रुपये वेतनावर संगणक ऑपरेटरचे काम करतो.
Oct 25, 2011, 03:03 PM IST