kbc

गायक दिलजीत दोसांझला खालिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी! अमिताभ बच्चन ठरले कारणीभूत

गायक दिलजीत दोसांझला खालिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी! अमिताभ बच्चन ठरले कारणीभूत

खलिस्तानी दहशतवाद्यांकडून बॉलिवूड आणि पंजाबी गायक गायक दिलजीत दोसांझ याला धमकी मिळाली आहे. 

Oct 29, 2025, 01:17 PM IST
KBC Kid Controversy: 10 वर्षांचा इशित भट्ट असा वागणार हे अमिताभ यांना आधीच माहिती होतं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

KBC Kid Controversy: 10 वर्षांचा इशित भट्ट असा वागणार हे अमिताभ यांना आधीच माहिती होतं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

KBC Child Controversy: कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेला 10 वर्षांचा स्पर्धक इशित भट्ट आपल्या वर्तनामुळे टीकेचा धनी झाला आहे. यादरम्यान केबीसीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Oct 17, 2025, 04:10 PM IST
KBC Child: उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना भारतीय क्रिकेटर वरुण चक्रवर्तीने सुनावलं, म्हणाला 'अरे तो फक्त...'

KBC Child: उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना भारतीय क्रिकेटर वरुण चक्रवर्तीने सुनावलं, म्हणाला 'अरे तो फक्त...'

Varun Chakaravarthy on KBC Child: कौन बनेगा करोडपती 17 मध्ये सहभागी झालेला एक छोटा स्पर्धक सध्या टीकेचा धनी झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर तो उद्धटपणे वागल्याने त्याच्यावर टीका होत असताना, भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याची बाजू मांडली आहे.   

Oct 16, 2025, 08:03 PM IST
'हा करतोय, पण लाज मला वाटतीये,' अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत अभिनेत्रीचं विधान, 'आमची पिढी...'

'हा करतोय, पण लाज मला वाटतीये,' अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत अभिनेत्रीचं विधान, 'आमची पिढी...'

अभिनेत्री राणी चॅटर्जी चित्रपट आणि राजकारण या दोन्ही विषयावर परखड मत मांडत असते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत तिने एक विधान केलं आहे.     

Oct 14, 2025, 04:39 PM IST
KBC 17 च्या मंचावर बेशिस्तपणाच्या सीमा पार,अमिताभ म्हणाले, ' ओव्हर कॉन्फिडन्समध्ये...' लोकही भडकले!

KBC 17 च्या मंचावर बेशिस्तपणाच्या सीमा पार,अमिताभ म्हणाले, ' ओव्हर कॉन्फिडन्समध्ये...' लोकही भडकले!

KBC Junior ishit bhatt :  ओव्हर कॉन्फिडन्समुळे इशित चुकीचे उत्तर देऊन रिकाम्या हाताने परतला. 

Oct 13, 2025, 02:42 PM IST
रेखा अन् जया नाही तर 'ही' व्यक्ती अमिताभ यांचं पहिलं प्रेम; मग नेमकी माशी कुठे शिंकली?

रेखा अन् जया नाही तर 'ही' व्यक्ती अमिताभ यांचं पहिलं प्रेम; मग नेमकी माशी कुठे शिंकली?

अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकथेबद्दल बहुतेक चाहत्यांना माहिती आहे की त्यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केले. तसेच, त्यांचे नाव रेखा यांच्याशीही जोडले गेले. परंतु काही दशकांनंतर, एक गुपित उघड झाले आहे ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जया आणि रेखा यांच्या आधीही अमिताभ यांच्या आयुष्यात एक गूढ मुलगी होती.   

Mar 19, 2025, 04:29 PM IST
बालपणी अमिताभ बच्चन यांनी अशी कोणती चूक केली की, आई-वडिलांचा तेव्हाचा ओरडा ते आजही विसरले नाहीत?

बालपणी अमिताभ बच्चन यांनी अशी कोणती चूक केली की, आई-वडिलांचा तेव्हाचा ओरडा ते आजही विसरले नाहीत?

KBC 16 : 7 फेब्रुवारी रोजी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडमध्ये, शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या बालपणीची एक मजेदार आणि संस्मरणीय गोष्ट सांगितली.   

Feb 12, 2025, 10:20 AM IST
KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला!

KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला!

'महानायक का जन्मोत्सव' या विशेष भागात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहेत.

Oct 10, 2024, 03:23 PM IST
CID TV Show: 'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो

CID TV Show: 'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो

1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Oct 8, 2024, 03:17 PM IST
KBC मध्ये क्रिकेटवर विचारण्यात आला 50 लाखांचा प्रश्न, पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

KBC मध्ये क्रिकेटवर विचारण्यात आला 50 लाखांचा प्रश्न, पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

KBC 50 Lakhs Question On Cricket : केबीसीमध्ये गुरुवारी एपिसोड दरम्यान स्पर्धकाला क्रिकेट विषयी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न तब्बल 50 लाखांची होता, परंतु स्पर्धकाला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 27, 2024, 01:50 PM IST
'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक

'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक

गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.    

Sep 23, 2024, 04:42 PM IST
KBC मध्ये 5 कोटी जिंकणारा करोडपती खरंच कंगाल झालाय? येथे पाहा कुठंय आणि सध्या काय करतोय!

KBC मध्ये 5 कोटी जिंकणारा करोडपती खरंच कंगाल झालाय? येथे पाहा कुठंय आणि सध्या काय करतोय!

2011 मध्ये जेव्हा सुशील कुमार 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाला तेव्हा तो बिहार ग्रामीण विकास विभागात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकल्याने त्याचे आयुष्य बदलले. पण आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे? 

Aug 12, 2024, 06:16 PM IST
Video: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा

Video: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा

Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात.

Dec 28, 2023, 04:45 PM IST
'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST
बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा

बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल; काय झाली चर्चा? पाहा

Prajakta Mali in KBC: 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन यांनी खुद्द प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ कॉल लावला आहे. सध्या तिनं हा व्हिडीओ इन्स्टावरती शेअर केला आहे. 

Nov 11, 2023, 02:32 PM IST
केबीसीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाहून अमिताभ बच्चन सीटवरून उठले अन्...

केबीसीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाहून अमिताभ बच्चन सीटवरून उठले अन्...

KBC Income Tax Debuty Commissioner: सध्या अमिताभ बच्चन यांचा केबीसी हा शो प्रचंड लोकप्रिय होतो आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर चक्क इंकम टॅक्स डेप्यूटी कमिशनर आले आणि त्यांना पाहताच अमिताभ बच्चन यांनी असं काही केलं की पाहणारेही पाहत राहिले. 

Nov 1, 2023, 01:14 PM IST
22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?

Oct 30, 2023, 02:38 PM IST
ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

KBC 15 Amitabh Bachcahn :  अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2023, 11:56 AM IST
Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

Sep 23, 2023, 04:31 PM IST
अमिताभ बच्चन यांनी सांगितला MRI चा किस्सा; नर्स येऊन म्हणाली, 'तुम्हाला डोकचं...'

अमिताभ बच्चन यांनी सांगितला MRI चा किस्सा; नर्स येऊन म्हणाली, 'तुम्हाला डोकचं...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये त्यांना आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितला आहे. 

Sep 16, 2023, 04:28 PM IST