kendra trikone rajyog

गुरुच्या उदयाने बनणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात यशस्वी

Guru Uday 2024 : येत्या काळात म्हणजेच जून महिन्यात देवांचा गुरू बृहस्पति वृषभ राशीत उदयास येणार आहे. ज्या मध्य त्रिकोणामुळे राजयोग तयार होणार आहे. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

May 15, 2024, 10:51 AM IST

Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?

Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Jun 12, 2023, 03:26 PM IST

Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार

Kendra Trikone Rajyog : अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असता. ग्रह आपापल्या वेळनुसार गोचर होत असतात. त्यामुळे काही योग निर्माण होतात. आता शनी गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. याचा काही काहींवर परिणाम होणार आहे. तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

May 10, 2023, 03:44 PM IST

Guru Gochar 2023 : 'या' 3 राशीच्या लोकांना लाभणार 'केंद्र त्रिकोण राजयोग', होणार भरभराट

Jupiter Rise In Meen in Marathi : बृहस्पति मीन राशीत प्रवेश करणार असल्याने मध्य त्रिकोणी राजयोग तयार होणार, यामुळे काही राशींच्या लोकांसाठी बंपर धनलाभ होणार आहे.  हा योग 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 

Feb 20, 2023, 10:57 AM IST