kerala bus accident

Bus Accident: बसने कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात लेन सोडली अन् तितक्यात...; अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO

Bus Accident: केरळमधील (Kerala) भीषण अपघाताचा (Accident) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. बस लेन सोडून वेगाने जात असताना समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जवळच असणाऱ्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. 

 

Mar 11, 2023, 07:45 PM IST