keshva madhava

मकरंदचा बहारदार 'केशव पाडळशिंगीकर'

प्रशांत अनासपुरे
जाऊ बाई जोरात' या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग केल्यानंतर मकरंद अनासपुरेनं रंगभूमीवरून एकाएकी एक्झीट घेतली. त्यानंतर मालिकांमधले छोटे-मोठे रोल सांभाळत मकरंद सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागला.

Mar 23, 2012, 08:29 PM IST