ketaki chitale on sharad pawar

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत. 

Dec 12, 2022, 11:12 AM IST

Sharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?

Video Sharad Pawar  : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...

Dec 12, 2022, 07:51 AM IST

केतकी चितळे हिची बच्चू कडू यांनी उडविली अशी खिल्ली, म्हणाले...

केतकीच्या या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.

May 16, 2022, 01:10 PM IST
Thane Court Gives Police Custody To Actor Ketaki Chitale PT3M38S

Video | केतकी चितळे हिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

Thane Court Gives Police Custody To Actor Ketaki Chitale

May 15, 2022, 12:10 PM IST

'शरद पवारांबाबत जे लिहिलं गेलं ती एक विकृती' अजित पवारांनी सुनावलं

'इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती'

May 14, 2022, 06:16 PM IST

शरद पवार यांच्या विरुद्ध पोस्ट केतकी चितळेला भोवली, पोलिसांची पहिली कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय.

 

May 14, 2022, 05:18 PM IST