ketu transit 2023

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

Sep 23, 2023, 06:39 PM IST

Ketu Gochar 2023 : मायावी ग्रह केतू करणार कन्या राशीत गोचर; 'या' राशींचं आर्थिक गणित फिस्कटणार!

Ketu Gochar 2023 : आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय.

Aug 15, 2023, 07:07 PM IST

Ketu Gochar 2023 : ऑक्टोबरपासून चमकेल'या' राशींचं भाग्य

Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार राहु केतूला सावलीचा ग्रह मानला जातो. केतू तूळा राशीतून कन्या राशीत 30 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. 

Jul 16, 2023, 10:44 AM IST

आज मायावी केतू चित्र नक्षत्रात प्रवेश! ऑक्टोबरपर्यंत 5 राशींना किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणंही पडेल महाग

Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरला अतिशय महत्त्व आहे. मायावी आणि अशुभ केतू नक्षत्र आपली स्थिती आज बदलणार आहे. त्यामुळे 5 राशींना किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणंही महागात पडू शकतं. 

Jun 26, 2023, 08:14 AM IST

Ketu Gochar 2023 : मायावी केतूच्या नक्षत्र गोचरमुळे 5 राशींच्या आयुष्यात भूकंप! 26 जूनपासून धनहानी

Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ आणि मायावी केतूचं लवकरच नक्षत्र गोचर होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.

Jun 24, 2023, 01:31 PM IST

Ketu Transit 2023: मायावी केतु करणार कन्या राशीत प्रवेश; 3 राशींना होणार फायदाच फायदा

राहू आणि केतु (Ketu Transit) या दोन्ही ग्रहांची कधीच युती होत नाही. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी जेव्हा केतू ग्रह हा तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Apr 30, 2023, 09:46 PM IST

Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ

Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो. 

Jan 3, 2023, 04:54 PM IST