1009 वेळा अपयश पचवणाऱ्या या व्यक्तीनं 65 व्या वर्षी जग जिंकलं
एखादी व्यक्ती किती वेळा अयशस्वी होऊ शकते? 10 वेळा, 20 वेळा की 100 वेळा...?
Nov 4, 2021, 10:12 PM ISTKFC success story | एकदा दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा ठरले अपयशी, तरी वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केला उद्योग; आज 150 देशांमध्ये हजारो स्टोअर्स
ज्या वयात लोकं निवृत्ती घेतात, त्या वयात एखाद्या व्यक्तीने मोठा उद्योग सुरू केला आहे. ती व्यक्ती म्हणजेच केएफसीचे (Kentucky Fried Chicken) संस्थापक कर्नल सॅंडर्स (colonel Harland Sanders)होय.
Oct 13, 2021, 12:16 PM IST