kgf 2 teaser

'ही पहिली आणि अखेरची वेळ...', बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खाननं दुबईच्या बुर्ज खलिफावर ही मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळे चाहते हैराण झाले आहेत. 

Sep 1, 2023, 10:34 AM IST

शाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...

Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला. 

 

Aug 31, 2023, 03:48 PM IST

शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा

Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे. 

Aug 31, 2023, 03:16 PM IST

पत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन

Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...

Aug 31, 2023, 02:41 PM IST

'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,' शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान, शाहरुख खानच्या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, त्याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) जोडला जात आहे. 

 

Aug 31, 2023, 02:40 PM IST

लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री, एकूण संपत्ती तरी किती?

Nayanthara Net worth : असाच एक चेहरा सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासोबतच हा चेहरा आता हिंदी कलाजगतातही नाव कमवण्यासाठी तयार झाला आहे. 

 

Aug 31, 2023, 02:29 PM IST

Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार

Shah Rukh Khan's Jawan : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा मनी हाईस्ट प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 31, 2023, 02:19 PM IST