khatron ke khiladi 13

Ganesh Chaturthi 2023 : 'हा देवाचा विनोद..!' पोलीस गणवेशातील बाप्पा आणणं Shiv Thakare ला पडलं महागात

Ganesh Chaturthi 2023 :  पोलीस गणवेशातील बाप्पा घरी आणल्यामुळे शिव ठाकरे नेटकऱ्यांच्या निशाणावर आहे. बाप्पाचा आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Sep 18, 2023, 05:38 PM IST

अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला

Nyrraa Banerj : नायरा बॅनर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की तिला या रिअॅलिटी शोमध्ये स्टंट करत असताना तिला किती त्रास झाला हे सांगितलं आहे. स्टंट करत असताना तिच्या प्रायव्हेट प्रार्टवर कीड्यांनी हल्ला करत जखमा केल्याचे तिनं सांगितले आहे. 

May 25, 2023, 12:14 PM IST