khed

रामदास कदम यापुढे निवडणूक लढणार नाहीत, राजकीय निवृत्तीचे संकेत

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 8, 2016, 12:03 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

Aug 2, 2016, 06:27 PM IST

खेडात घराडवर दरड कोसळी, धरणग्रस्तांवर संकट कायम

खेड तालुक्यातील नातूनगरमधील मोरेवाडीत एका घराडवर दरड कोसळी. डोंगराचा एक भाग घरावरच आला. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Jun 28, 2016, 11:36 AM IST

भाजप सरकार निर्णय घेते, अंगाशी आल्यावर बदलते : राज ठाकरे

सरकार निर्णय घेतं आणि अंगाशी आल्यावर तो बदलतो ही भाजप सरकारची अवस्था असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Feb 23, 2016, 06:32 PM IST

खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

Nov 11, 2015, 06:21 PM IST

खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.

Nov 11, 2015, 03:52 PM IST

गोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.

Oct 23, 2015, 05:31 PM IST

खेडमधली ही धरणं की फुटकी भांडी?

खेडमधली ही धरणं की फुटकी भांडी?

Jul 22, 2015, 08:49 PM IST