कोहलीची खेलरत्न तर अजिंक्यची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न तर अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस कऱण्यात आलीये.
May 3, 2016, 12:07 PM ISTसानियाला 'खेलरत्न' पुरस्कार देण्यावर हायकोर्टाची स्थगिती
टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार देण्यावर कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलीय.
Aug 27, 2015, 04:20 PM IST15 जणांना अर्जुन पुरस्कर; पण एकही ‘खेलरत्न’ नाही
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रतिभावंत 15 खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार आणि पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कारानं आणि तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. परंतु, यावर्षी कोणत्याही खेळाडूला देशातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही.
Aug 30, 2014, 06:03 PM ISTसोढीची खेलरत्न, कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा डबल ट्रॅप शूटर रोंजन सोढीचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. सोढी वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर आपल्या बॅटिंगनं क्रिकेट जगत गाजवणाऱ्या विराट कोहलीची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
Aug 13, 2013, 05:24 PM IST