kia sonet

सुसाट निघा! गेअर बदलण्याचं टेन्शन नाही; परवडणाऱ्या Automatic Cars ची यादी पाहाच

Affordable automatic transmission ATM cars in India: ऑटोमॅटिक कार या आरामदायक ड्रायव्हिंगच्या अनुभवामुळे फार लोकप्रिय आहेत. या कार्समध्ये गेअर बदलण्याचं टेन्शन नसतं. त्यामुळे या कार चालवणं गेअर असलेल्या कार्सच्या तुलनेत अधिक सोप असतं. पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकणाऱ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कार चालवणं हे सहज शक्य असतं. तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत असाल तर बाजारामध्ये काही खास पर्याय उपलब्ध आहेत. याच पर्यायांबद्दल जाणून घेऊयात...

Nov 24, 2023, 05:08 PM IST

नवा लूक, जबरदस्त फीचर्स! Kia Sonet ने लाँच केलं Aurochs एडिशन, जाणून घ्या किंमत

Kia Sonet च्या नव्या Aurochs एडिशनमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांमुळे हे एडिशन रेग्यूलर मॉडेलपेक्षा चांगलं दिसत आहे. हे स्पेशल एडिशन Kia Sonet च्या HTX व्हेरियंटवर आधारित आहे. 

 

May 9, 2023, 06:51 PM IST