kiara advani pregnant

लग्नाआधीच गरोदर? कियाराच्या वक्तव्यानं वळल्या नजरा...

Kiara Advani Pregnant News : सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी हीची. तिचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे ज्यात तिनं आई होण्याची म्हणजेच गरोदर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Jul 29, 2023, 02:25 PM IST

प्रेग्नंन्सीच्या चर्चांमध्ये कियारा अडवाणीनं काढली नेटकऱ्यांची विकेट! केलं हॉट फोटोशूट शेअर

Kiara Advani Shoot After Pregnancy: कियारा अडवाणी सध्या आपल्या प्रेग्नंन्सीच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यात आता तिच्या फोटोशूटनं सर्वांनाच घायाळ करून सोडलं आहे. 

Jun 27, 2023, 10:39 PM IST

खरंच कियारा आई होणार? कार्तिक आर्यनसोबतचा 'तो' फोटो ठरला चर्चेचं कारण

Kiara Advani Pregnancy Rumours: स्वरा भास्करने खुशखबरी दिल्यानंतर आता कियारा अडवाणीदेखील लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. 

Jun 25, 2023, 03:59 PM IST

Mukesh Ambani यांच्याकडून Sidharth - Kiara ला लग्नाची खास भेट; कुणी कल्पनाही केली नसेल.....

sidharth malhotra kiara advani wedding : सिद्धार्थ आणि कियाचाच्या लग्नसोहळ्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छा आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला. अंबानी कुटुंबाकडून त्यांना मिळालीये खास भेट.... 

Feb 10, 2023, 12:34 PM IST

Kiara Advani गरोदर? तिचं वागणं पाहता पुढील 3- 4 महिन्यांत गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा

sidharth malhotra kiara advani wedding: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यानी नुकतीच लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सूर्यगढ येथे पार पडलेल्या या लग्नसोहळ्यानंतर किआरानं सासरच्या घरी पाऊल ठेवलं. 

 

Feb 10, 2023, 10:04 AM IST