kiara sidharth wedding

मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...

Feb 12, 2023, 04:31 PM IST

Kiara Sidharth च्या लग्नाचं रिसेप्शनचं कार्ड व्हायरल, तारीख आणि ठिकाणही ठरलं

Kiara Sidharth Reception Date: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता मुंबईत भव्य रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे

Feb 10, 2023, 10:33 PM IST

Sidkiara लग्नाबाबत मोठी अपडेट... 6 फेब्रुवारी नाही तर 'या' दिवशी होणार शुभविवाह?

Siddharth malhotra Kiara Adavni Wedding update: 6 फेब्रुवारील कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती असताच आता त्याच्या वेडिंग अपडेटमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे.

Feb 5, 2023, 07:38 PM IST

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्राचं 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव, आता करतोय कियारा अडवाणीशी लग्न

Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूडची ‘शेरशहा’ जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या आलिशान राजवाड्यात ही जोडी सात फेरे घेणार असून या लग्न सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत.  पण याआधी सिद्धार्थ मल्होत्राचं बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनसोबत अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. कोण आहेत या अभिनेत्री  जाणून घेऊया... 

Feb 5, 2023, 10:26 AM IST

Siddharth-Kiara Wedding: कियाराच्या वाट अखेर संपली, नवरदेव सिद्धार्थ मल्होत्रा पोहचला जैसलमेरला!

नुकत्याच आलेल्या फोटोंमधून दिसते आहे की, सिद्धार्थ आपल्या संपुर्ण परिवारासह जैसलमेरला पोहचला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटोज हे इन्टाग्रामवरती शेअर होत आहेत. 

Feb 4, 2023, 09:31 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST