मुतखड्याचं ऑपरेशन सांगून काढली किडनी बुलडाण्यातल्या रुग्णाचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 01:28 PM ISTकिडनी तस्करी रॅकेट : हिरानंदानी हॉस्पीटलमधील ५ डॉक्टरांसह CEOला अटक
हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पदार्फाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील ५ डॉक्टरांसह सीईओ यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 9, 2016, 10:48 PM ISTअजब... चक्क बाळाला चार फुप्फुसं आणि चार किडन्या
देहराडून : उत्तराखंड राज्यातील दून मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक अजब प्रकार घडला आहे.
Mar 30, 2016, 09:10 AM ISTजिगरबाज जवानासाठी किडनी देण्यासाठी महिला पुढे सरसावली
सियाचीनमध्ये बर्फात गाठले गेलेले जिगरबाज जवान लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले तरी ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. असे असताना त्यांना आपली किडनी देण्यासाठी एक महिला पुढे सरसावलेय.
Feb 10, 2016, 12:55 PM ISTअब्दुलला 'राम' पावला, दिले जीवनदान
संकटात असलेल्या आणि त्याच्या मदतीला धावून येणा-यास कसलाही जात, धर्म नसतो.. याचाच प्रत्यय औरंगाबादेत पाहायला मिळाला.. जगाचा निरोप घेताना एका रामने एका अब्दुलला जीवदान दिले आणि ख-या अर्थान अब्दुलला राम पावला..
Jan 18, 2016, 07:15 PM ISTनिराश स्क्वॅश खेळाडूनं सोशल मीडियावर आपली किडनी विकायला काढली!
खेळ जगताला हादरवून टाकणारी एक घटना उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये घडलीय. स्क्वॅश खेळाडू रवी दीक्षित यानं सोशल मीडियावर आपल्या किडनीची बोली लावलीय.
Jan 12, 2016, 02:38 PM ISTडायलिसीसची औषधं करमुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 02:00 PM ISTकिडनी रॅकेटमध्ये आता औरंगाबाद कनेक्शन ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 10:13 AM ISTकिडनी माफियांविषयी बोलतांना नवाब मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 06:45 PM IST'आयफोन 6 एस'साठी स्वत:च्या किडन्या विकण्याचा प्रयत्न
चीनममधील जियांगसूमध्ये आयफोन सिक्स S खरेदी करण्यासाठी दोन जणांनी आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन या दोन्ही जणांनी एजन्टना किडनी विकण्यासाठी संपर्क केला होता, हांग आणि वू असं या दोन जणांचं नाव आहे.
Sep 16, 2015, 01:57 PM ISTवायुुदलाच्या फ्लॅंकरंनं वाचवला दोघांचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 08:46 PM ISTहॅलो डॉक्टर: किडनी स्टोन, मूत्रआजारांवरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 04:52 PM IST