किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?
किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो.
Dec 8, 2024, 03:20 PM ISTझोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST
किडनी फेल होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'ही' लक्षणं
किडनी ही आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. चुकीच्या सवयींमुळे हा अवयव हळूहळू निकामी होऊ लागतो.
Sep 30, 2024, 08:31 PM ISTकिडनीची समस्या असल्यास शरीरात दिसतात 'ही' 9 लक्षणं
मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण किडनीचा आजार आहे.
Jun 23, 2024, 03:53 PM ISTकिडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
किडनी खराब आहे की नाही हे कोणत्या चाचणीतून समजून घ्याल?
Apr 26, 2024, 12:53 PM ISTकिडनीचं आरोग्य सुरळीत ठेवायचंय? आहारात 'हा' बदल करणं ठरेल फायदेशीर
जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृध्द आहार केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करते. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यात संतुलित आहार एक महत्त्वाची भूमिका बजावते.
Mar 21, 2024, 07:00 PM ISTपान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही
Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Mar 18, 2024, 04:14 PM IST
'माझी किडनी परत कर नाहीतर...'; नवऱ्याची घटस्फोटीत पत्नीविरोधात कोर्टात याचिका
Divorce Case: या प्रकरणामध्ये याचिकार्ता हा नवरा असून प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलं आहे. कोर्टात आपली भूमिका मांडताना नवऱ्याने त्याची पत्नीकडून असलेली मागणी अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही आपलं मत मांडलं आहे.
Feb 22, 2024, 11:59 AM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTबॅक्टेरियाच्या व्हायरसनं वाढवली चिंता; पालकांनो मुलांची काळजी घ्या, 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको
गेल्या काही दिवसांपासून लहान आणि अल्पवयीन मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमची लक्षणं फोफावताना दिसत आहेत.
Dec 6, 2023, 03:24 PM ISTकिडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री
हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत.
Nov 22, 2023, 07:02 PM ISTKidney खराब झाल्याचे संकेत आहेत 'ही' लक्षणं!
Kidney खराब झाल्याचे संकेत आहेत 'ही' लक्षणं!
Nov 20, 2023, 06:01 PM IST1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या... सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश
लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.
Oct 3, 2023, 03:35 PM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या
तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत.
Sep 21, 2023, 08:35 PM ISTMedical | वैद्यकीय क्षेत्रात वेगळा प्रयोग, माणसाला डुकराची किडनी
Mediacal News Pig Kidney Transplant to Human
Aug 18, 2023, 10:30 PM IST