Parenting Tips: चिमुकल्याने बक्षिसाच्या रकमेतून केअरटेकरला गिफ्ट केला मोबाईल, मुलावरील संस्कारांचं होतंय कौतुक
Parenting Tips : मुलांवर संस्कार हे बसून किंवा ठरवून केले जात नाही. पण कुटुंबातील शिकवण मुलांवर किती प्रभाव पाडत असतात, हे या उदाहरणारवरून अधिक स्पष्ट झालो.
Dec 15, 2023, 03:42 PM ISTViral News: एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं प्लॅनिंग पाहाच
Viral News Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jul 24, 2023, 11:15 AM IST