...तर माझ्या अस्थी कोर्टाबाहेरच्या गटारात विसर्जित करा! पत्नीच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवलं
Bengaluru Techie Video: स्वत:ला संपवण्याआधी या व्यक्तीने 90 मिनिटांचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच त्याने 24 पानांची आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी लिहिली असून त्यात धक्कादायक माहिती दिली आहे.
Dec 11, 2024, 07:51 AM IST