kim jong un special train

व्हिडिओ: ३ पिढ्यांनी प्रवास केलेल्या खानदानी ट्रेनने किम जोंग चीनला रवाना

जगभरातील प्रसारमाध्यमांसाठी ही घटना अविश्वसनीय होती. पण, किम जोंगने ३ पिढ्यांनी प्रवास केलेल्या आपल्या खानदानी ट्रेनने दौऱ्यास सुरूवात केली आणि तो जेव्हा चीनला पोहोचला तेव्हा प्रसारमाध्यमांचाही विश्वस बसला. 

Mar 28, 2018, 04:52 PM IST