king charles iii s coronation

King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोनमचं भाषण; पाहून अनेकजण म्हणतात, पाचवीतलं पोर यापेक्षा बरं लिहितं...

Sonam Kapoor Speech at King Charles III’s Coronation :  सोनम कपूरनं किंग चार्ल्स यांच्या राज्यभिषेकात हजेरी लावली होती. तिथला तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनमनं दिलेलं भाषण पाहता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 

May 8, 2023, 11:28 AM IST