kiran kher and malaika arora fighting

चालू कार्यक्रमात मलायका आणि किरण खेर ऐकमेकींनी भिडल्या; वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

मलायका अरोरा या रिएलिटी चॅट शोमध्ये किरण खेरसोबत पोहचली होती.  सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्यामुळे किरण खेर मलायका अरोराची खूप खिल्ली उडवत होती आणि सगळ्यांसमोर बेइज्जती करत आहे.

Mar 14, 2024, 01:14 PM IST