kiren pollard

जेव्हा पोलार्डने हार्दिक पांड्याला अटक करण्याचा प्रयत्न केला...

हार्दिक पांड्याला किरेन पोलार्डने अटक करण्याचा प्रयत्न केला. हे वाचून तुम्हीही हैराण झालात ना? मात्र हे खरं आहे. याचा खुलासा भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने केलाय.

Dec 3, 2017, 03:26 PM IST