kirit somaiya viral video

Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले. 

Jul 18, 2023, 06:10 PM IST

Kirit Somaiya Viral Video प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जो कर्माने मरणार त्याला..."

Sanjay Raut React On Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्यांचा व्हिडीओ सोमवारी सायंकाळपासून व्हायरल झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 18, 2023, 10:25 AM IST

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. 

Jul 18, 2023, 10:16 AM IST

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची चौकशी करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

Jul 17, 2023, 10:32 PM IST