kirit somaiya

आतंकवादी मोकाट फिरताय आणि सरकार किरिट सोमय्यांवर कारवाई करतंय; चंद्रकांत पाटीलांची टीका

मंत्री मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकारवर ताशेरे ओढले आहे.

Sep 19, 2021, 05:50 PM IST
New Delhi Who Is Next Target Of BJP Leader Kirit Somaiya PT2M11S

Video | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट कोण?

New Delhi Who Is Next Target Of BJP Leader Kirit Somaiya

Sep 15, 2021, 06:30 PM IST

स्टॅम्प ड्युटी भरण्याइतके तरी व्हाईट पैसे आहेत का? चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

रस्ते घोटाळ्याप्रकरणी तक्रार करणार असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं, यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

Sep 13, 2021, 05:58 PM IST
 BJP Leader Kirit Somaiya Alleged Minister Hassan Mushrif Name In Corruption Case PT2M1S

Video । हसन मुश्रीफांवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

BJP Leader Kirit Somaiya Alleged Minister Hassan Mushrif Name In Corruption Case

Sep 13, 2021, 03:00 PM IST

किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभाग आणि महसूलमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करणार

Sep 13, 2021, 02:43 PM IST

किरिट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

 ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मधील राखीव खेळाडूंची यादी दुर्दैवाने वाढत चालली आहे. असे म्हणत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 13, 2021, 01:43 PM IST

महाराष्ट्रात सुपारी किलर्सचं सरकार, दाऊदला आणलंत तरी घाबरणार नाही, किरीट सोमय्या यांचं आवाहन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे

Sep 8, 2021, 05:29 PM IST
 BJP Leader Kirit Somaiya On Anil Deshmukh CBI Inquiry Report Leaked PT1M25S

VIDEO । CBI अधिकारी अभिषेक तिवारी अडचणीत, आयफोनची लाच

BJP Leader Kirit Somaiya On Anil Deshmukh CBI Inquiry Report Leaked

Sep 4, 2021, 02:00 PM IST

राष्ट्रवादीनंतर शिवसेना ईडीच्या फेऱ्यात! नारायण राणे यांच्या अटकेनंतर कारवाईला वेग?

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा, तब्बल अर्धा डझन नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत 

Aug 30, 2021, 08:23 PM IST

ठाकरे सरकारची 'घोटाळा इलेव्हन', किरीट सोमय्यांचा अकरा जणांवर घोटाळ्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे

Aug 30, 2021, 06:25 PM IST