kirit somaiya

'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट'

शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

Oct 13, 2016, 07:10 PM IST

महापालिकेतील शिवसेनेचा अड्डा उद्धवस्त करणार - किरीट सोमय्या

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. 

Oct 5, 2016, 02:19 PM IST

किडनी रॅकेट प्रकरणी किरीट सोमैया संसदेत उचलणार आवाज

किडनी रॅकेट प्रकरणी किरीट सोमैया संसदेत उचलणार आवाज 

Jul 16, 2016, 12:19 AM IST

'वांद्र्याचा बॉस आणि पीएमुळे माफियाराज'

मुंबई महापालिकेत माफियाराज सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार किरीट सोमय्य़ांनी केलाय. 

May 10, 2016, 10:54 PM IST

मेपल योजनेविरोधात सोमय्यांचा पुढाकार

मेपल योजनेविरोधात सोमय्यांचा पुढाकार

Apr 22, 2016, 09:57 PM IST

अजित पवार पुन्हा अडचणीत, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा?

अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा घोटाळा केलाय. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ४० आमदार असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

Apr 15, 2016, 03:17 PM IST

'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'

'अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली घोटाळा'

Apr 2, 2016, 09:22 PM IST

आगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका

देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली.

Mar 28, 2016, 07:30 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी किरीट सोमय्या रस्त्यावर

देवनार डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी किरीट सोमय्या रस्त्यावर

Mar 26, 2016, 09:30 PM IST

किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला

किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला

Mar 25, 2016, 10:13 PM IST

'आता अजित पवार, तटकरेंचा नंबर'

'आता अजित पवार, तटकरेंचा नंबर'

Mar 25, 2016, 10:12 PM IST