kirit somaiya

सोमय्यांना गरबा भोवला, रेल्वे समितीतून डच्चू

मुंबई भाजपच्या रेल्वे समितीतून किरीट सोमय्या यांना डच्चू मिळालाय एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी सोमय्या रात्री गरबा खेळले होते.

Oct 1, 2017, 07:59 PM IST

एलफिन्स्टन दूर्घटना: किरीट सोमय्या गरबा खेळण्यात व्यग्र ?

विरोधी पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आणि मुंबईच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या टीकेचे विषय झाले आहेत. एलफिन्स्टन दूर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांचा एक व्हडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओच त्यांच्यावरील टीकेचे कारण ठरला आहे.

Oct 1, 2017, 08:17 AM IST

सोमय्या यांचीही सेनेवर बोचरी टीका

किरिट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

Aug 22, 2017, 11:34 AM IST

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.

Aug 21, 2017, 04:46 PM IST

मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

Feb 17, 2017, 08:18 AM IST

'शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं'

पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय.

Feb 13, 2017, 04:42 PM IST

'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग'

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय.

Feb 7, 2017, 06:10 PM IST