अंबाबाई मंदिरात सूर्य किरणांचा खेळ
Kolhapur Ambabai Temple Three Days Of Kiranotsav Begins
Nov 9, 2024, 01:45 PM ISTकिरणोत्सव देवीच्या दारी...
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सव ही कोल्हापूरवासियांना एक पर्वणीच असते. या सूर्यकिरणांनी देवीचा गाभारा पूर्णपणे सोनेरी रूपाने जणू काही न्हाऊन निघते. पण त्यामुळे जणू सूर्यदेवताच गाभाऱ्यात उतरल्याचा भास होतो. देवीच्या संपूर्ण मूर्तीवर हे सूर्यकिरण पडताच संपूर्ण मूर्ती ही सोन्याने मढविल्याचा भास होतो.
Nov 9, 2011, 04:58 PM IST