kirti kulhari

Video : 'मला इथे राहायचंच नाहीये'; आधी केस कापले आणि आता असं का म्हणतेय बॉलिवूड अभिनेत्री?

Viral Video : बऱ्याचदा आपण साचेबद्ध आयुष्याला इतके कंटाळतो की, या धकाधकीच्या जगण्यापासून दूर जाण्याची कारणं शोधू लागतो. असंच एक कारण गवसलंय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीला. 

May 22, 2023, 09:07 AM IST

बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाली माझ्या पतीने मला शारिरीक संबध...'

 रंगणाऱ्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने सेल्फ लव्ह आणि इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे. 

Mar 4, 2023, 09:04 PM IST

इंटीमेट सीनसाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीला केली होती Ex husband ने मदत म्हणाली, 'मी डोळे...'

अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, एका वेब सीरिजमध्ये तिने केलेल्या इंटिमेट सीन्सला तिचा एक्स पती खूप सपोर्ट करत होता

 

Nov 20, 2022, 06:22 PM IST

स्क्रिनवर intimate scenes करण्यासाठी पहिला पती....; अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

'म्हणून मझ्यासाठी  intimate scenes आता...',घटस्फोटानंतर पहिल्या पतीबद्दल काय बोलून गेली ही अभिनेत्री

 

Nov 16, 2022, 02:55 PM IST

लग्नानंतर अवघ्या पाचव्या वर्षीच मोडला संसार, जीवापाड प्रेम करणं पडलं महागात

बॉलिवूडमध्ये फेमिनिस्ट चित्रपटांमधून आपली वेगळी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कीर्ती कुल्हारीबाबत फारसं काही चित्रपट प्रेमींना माहिती नाही आहे. 

May 31, 2022, 01:48 PM IST

मी 'तिच्या'सोबत व्हर्जिनिटी गमावली ; अभिनेत्रीच्या वक्तव्यानं वळल्या नजरा

एका महिलेला किस करण्याबाबच्या अनुभवाचं कथन 

Mar 3, 2022, 10:43 AM IST

Uri: The Surgical Strike | Movie review - युद्ध आमुचे सुरू...

'वक्त आ गया है, खून का बदला खून से लेनेका...'

Jan 9, 2019, 10:11 AM IST

ब्लॅकमेल रीलिज होण्यापूर्वीच 'बॉक्स ऑफिस' कलेक्शनबद्दल किर्ती म्हणाली ...

बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि किर्ती कुल्हारी या जोडीचा 'ब्लॅकमेल' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. सध्या किर्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट भविष्यामध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करेल अशी आशा तिने व्यक्त केली आहे.

Apr 6, 2018, 01:45 PM IST