115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम
किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.
Aug 9, 2023, 04:14 PM IST
पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे.
Jan 22, 2023, 10:17 PM ISTPost Officeच्या 'या' योजनेत पैसे होणार डबल... संपूर्ण माहिती जाणून घ्या
1 हजार रुपये, 5 हजार रुपये,10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये पर्यंत प्रमाणपत्रे आहेत जी खरेदी करता येतील.
Aug 16, 2021, 08:06 PM IST