J-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमी
काश्मीरमध्ये सध्या दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून दोन शहीद झाले आहेत. तर कठुआमध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Sep 14, 2024, 07:47 AM ISTभारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असून, कारवाई केली आहे.
Sep 16, 2023, 05:20 PM IST
मोठी बातमी! लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, जम्मू काश्मीरमध्ये दुर्घटना
Army Chopper Crashed: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवर (Kishtwar) जिल्ह्यात लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Helicopter) कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण तीनजण होते अशी माहिती आहे.
May 4, 2023, 12:54 PM IST
जम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू
जम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू
Apr 10, 2019, 02:00 PM ISTकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; RSS च्या नेत्याचा मृत्यू
बुरखा परिधान करून दहशतवादी रुग्णालयात शिरले.
Apr 9, 2019, 04:49 PM ISTकाश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला
काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.
Aug 16, 2013, 09:47 AM ISTसंसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!
काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
Aug 12, 2013, 02:42 PM ISTजम्मू काश्मीर पुन्हा हादरलं
जम्मू काश्मीर पुन्हा हादरलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत. काल रात्री ३ च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसलेत.
Aug 3, 2013, 11:49 AM ISTउत्तर भारत भूकंपाने हादरला
उत्तर भारतात आज अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.
Aug 2, 2013, 09:18 AM IST