kitchen tips

Cooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?

जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

Nov 21, 2022, 01:37 PM IST

फ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या? जाणून घ्या

vegetable storage: आठवड्याच्या भाज्या एकदाच खरेदी करतात, फ्रिज नसल्यामुळे त्या खराब होऊन जातात, अशावेळी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.. याबाबत जाणून घ्या... 

Nov 20, 2022, 01:29 PM IST

Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips

Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 

Nov 17, 2022, 01:54 PM IST

पोळी फुलत नाही? पीठ मळताना नक्कीच ट्राय करा 'ही' ट्रीक

जाणून घेऊया नरम आणि फुलणारी चपाती बनवायची ट्रीक...

Nov 4, 2022, 05:21 PM IST

आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर

जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...

Nov 4, 2022, 04:12 PM IST

फक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत

या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.   

Nov 4, 2022, 03:27 PM IST

Garlic Peeling: लसूण सोलायला वेळ जातोय? मग 'या' सोप्या पद्धतीचा करा वापर!

Easiest Way To Peel Garlic:  जेवणात लसणीचा तडका असेल तर जेवणाला एक वेगळाच स्वाद येतो. पण लसणीला सोलण्याचे काम दिले तर आपल्या कपाळावर आठ्या जमा होतात. कारण हे काम खूप कंटाळवाणे आणि कठीण आहे. 

Oct 30, 2022, 04:00 PM IST

Kitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ

How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.

Oct 30, 2022, 02:24 PM IST

किचनमध्ये झुरळं वाढले; केवळ एक उपाय झुरळं होतील गायब..

आणि पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. त्यानंतर ते झुरळावर शिंपडा. यामुळे झुरळं मारली जातील.

Oct 18, 2022, 07:31 PM IST

फळे-भाज्या लवकर खराब होऊ नये म्हणून वापरा ही ट्रीक, राहतील जास्त काळ फ्रेश

फळे आणि भाज्या जास्त दिवस ताजे कसे ठेवावे. जाणून घ्या या ट्रिक्स

Sep 26, 2022, 11:19 PM IST

Ganesh Chaturthi 2022: पितळ, तांब्याची भांडी साफ करण्याचा येतोय का कंटाळा? मग पिंताबरीशिवाय काही मिनिटात चकाचक करा भांडी

देवाच्या पितळेच्या मूर्ती असो किंवा पूजेची भांडी ही हवामानामुळे काळपट पडतात. अशात झटपट ती साफ करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत. 

Aug 27, 2022, 01:14 PM IST

'ही' ट्रीक वापरा आणि मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड घरच्या घरी करा धारेधार

मग अशात जर तुमची किचनमधील साथी मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड खराब झाले तर...मग होते तुमची धावपळ.

Aug 14, 2022, 11:53 AM IST

तुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा

आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये, पण...

Jun 13, 2022, 09:51 PM IST

kitchen hack : 'या' ट्रीक वापरा आणि करपलेल्या भांड्यांना साफ करण्यात अजिबात वेळ घालवू नका

भांडी नीट साफ केल्या तरी देखील भांड्यांवरील जळलेल्या आणि करपलेल्या खुना पूर्ण जात नाहीत.

Feb 22, 2022, 05:52 PM IST