kitchen tips

चिकाच्या दुधाशिवाय घरीच बनवा गुळाचा खरवस; या टिप्स वापरा

चिकाच्या दुधाशिवाय घरीच बनवा गुळाचा खरवस; या टिप्स वापरा

Dec 13, 2024, 03:14 PM IST

हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा

रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.

Dec 4, 2024, 02:08 PM IST

चहा बनवताना आलं नेमकं कधी टाकावं? बरेचजण 'ही' चूक करतात

चहा हा अनेकांचा जिन्हाळ्याचं विषय आहे. दररोज सकाळ संध्याकाळ अनेकांना हमखास चहा लागतो. 

Nov 26, 2024, 07:48 PM IST

'या' भाज्यांमध्ये जिरे टाकण्याची चूक करू नका!

जिऱ्याचा वापर करून जेवणाची चव अनेक पटींनी वाढवता येते. पण  काही भाज्यांमध्ये जिरे घातल्यास त्यांची चव खराब होऊ शकते.

Nov 22, 2024, 02:10 PM IST

सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं?

सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा या संदर्भात शेफ पंकज भदौर‍िया यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

Nov 21, 2024, 08:22 PM IST

हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Jaggery Peanut Chikki Recipe : हिवाळ्यात शेंगदाणा-गुळाची चिक्की आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. घरची बाजारासारखी चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊयात. 

Nov 20, 2024, 12:45 PM IST

Health Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?

अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.

Nov 12, 2024, 06:29 PM IST

मऊसूत, मोकळा...; बासमती भात बनवताय? 'या' टीप्स वापराच

Kitchen Tips : बिर्याणीपासून साध्या भातापर्यंत सर्वत गोष्टींची चव वाढवतो हा बासमती तांदुळ. 

 

Nov 12, 2024, 01:49 PM IST

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

 दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. 

Nov 8, 2024, 07:32 PM IST

लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार

Cinnamon Health Benefits: लाकडासारखा दिसणारा 'हा' गरम मसाला आहे औषधी गुणधर्मांचे भांडार. भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेले मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. 

Nov 7, 2024, 09:49 AM IST

Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा

Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता. 

Nov 6, 2024, 06:38 PM IST

किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक

Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Nov 6, 2024, 04:23 PM IST

कुंडीत कांदे उगवणे खूपच सोपे! फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो

तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर घरच्या गार्डनमध्ये तुम्ही कांद्याचे झाड लावू शकता. घरी कांद्याच झाड लावल्यानं तुम्हाला ताजी भाजी खायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुम्ही कांद्याचं झाड लावू शकता. यासाठी मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग वापरु शकता. माती आणि पाण्यात गोबरचे खत मिश्रित करा. किंवा इको फर्टिलायजरचा वापर करा. ज्या कांद्याचे हिरवे अंकूर बाहेर आले आहेत, असं रोप निवडा. मातीमध्ये कांद्याचं रोप लावल्यानंतर वरुन खत टाकू नका. अन्यथा रोप खराब होईल.

Nov 5, 2024, 03:12 PM IST

दिवाळीला नवीन झाडू खरेदी केलीय? पण आता घरभर भुसा होतोय? 4 ट्रिक्सने करा झाडू स्वच्छ

Diwali Special Trick : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. पण नवीन झाडू वापरताना त्यामधून पडणारा भुसा अतिशय त्रासदायक ठरतो. अशावेळी वापरा 4 ट्रिक्स. 

Nov 4, 2024, 11:10 AM IST

देशी तुपाची एक्सपायर डेट असते का? एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो?

देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.  

Nov 3, 2024, 06:06 PM IST