Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा
Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी.
Mar 14, 2023, 04:35 PM ISTCooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं
Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा
Mar 12, 2023, 04:07 PM ISTCooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात
cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.
Mar 9, 2023, 04:32 PM ISTButtermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM ISTcooking tricks : हॉटेल मध्ये राईस बनवताना हे सिक्रेट वापरतात म्हणून तो परफेक्ट होतो
cooking tips : सुट्टा फडफडीत भात बनवणं सर्वानाच जमत नाही, बऱ्याचदा हॉटेल मध्ये भात बनवताना काही सिक्रेट वापरले जातात ते आजपर्यंत आपल्याला माहीतच नव्हते.
Mar 2, 2023, 07:46 PM ISTCooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !
Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी
Mar 1, 2023, 06:15 PM ISTHoli 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत
Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.
Feb 27, 2023, 12:19 PM ISTKitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे
Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते
Feb 26, 2023, 07:18 PM ISTKitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार
Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे.
Feb 26, 2023, 06:24 PM ISTCooking Tips video : असा बनवा दाबेलीचा सिक्रेट मसाला; ठेल्यावर बनते तशीच दाबेली आता घरी बनवा
Cooking Tips: हाच सिक्रेट मसाला वापरून ठेल्यावर चवदार अशी दाबेली बनवली जाते आणि आपण मात्र घरी कितीही प्रयत्न केला तरी तशी दाबेली बनतच नाही, म्हणून आज हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते बघूनच घ्या.
Feb 26, 2023, 05:56 PM ISTCooking Tips :शिळ्या भातापासून 5 मिनिटात बनवा मेदू वडे;कुरकुरीत खमंग वड्यांची रेसिपी आहे एकदम सोप्पी
Cooking Tips : उरलेला किंवा शिळा भात दुसऱ्यादिवशी फोडणीला देऊन तेच तेच करण्यापेक्षा त्यातून क्रिस्पी मेंदू वडे एकदा बनवून बघाच; कोणालाही कळणार नाही हे वडे नेमके भाताचे आहेत कि तयार पिठाचे.
Feb 26, 2023, 04:39 PM ISTCooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा ...
Cooking Tips : एखादा पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी काय करावं हे सांगितलं जातं, पण नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितलं जात नाही. काही साध्या चुका टाळून तो पदार्थ आपण उत्तमरीत्या बनवू शकतो.
Feb 26, 2023, 11:21 AM ISTCooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTCooking Tips : Kitchen Tips : म्हणायला तश्या सोप्या टिप्स; पण तुमचं मोठं कामही होईल हलकं...
Cooking Tips : घरातला स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, ऑफिसचं काम अश्या अनेक कामांमध्ये महिलांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशात किचनमधील काम पटापट उरकण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.
Feb 22, 2023, 06:35 PM ISTCooking Tips : जाणून घ्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी टेस्टी ग्रेव्ही बनवण्याच्या सोप्या ट्रिक्स
Cooking Tips : ही ग्रेव्ही तुम्ही एकत्र बनवून दोन आठ्ववड्यांपर्यंत साठवून ठेऊ शकता आणि लागेल तशी भाजीमध्ये वापरू शकता.याने तुमची भाजी चवीला अगदी उत्तम तर लागेलच आणि रोज रोज मसाला करण्याचा वेळीसुद्धा वाचेल.
Feb 22, 2023, 10:13 AM IST