kizomba flashmob

या व्हिडीओला १५ दिवसांत ५४ लाखाहून अधिक हिट्स मिळाल्यात

सोशल मीडियावर सध्या एक आफ्रिकन डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओला १५ दिवसांत तब्बल ५४ लाखाहून अधिक हिट्स मिळाल्यात. या डान्सला किंझोबा असे म्हटले जाते. जगभरात हा डान्स प्रसिद्ध आहे. 

Feb 1, 2016, 04:37 PM IST