IPL 2022: डु प्लेसीकडून दिनेक कार्तिकचं कौतूक, म्हणाला DK धोनी सारखा...
KKR चा कमी स्कोर असतानाही 3 विकेटने पराभव करणाऱ्या आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीने दिनेश कार्तिकचं कौतूक केलं आहे.
Mar 31, 2022, 01:44 PM IST'तुमसे ना हो पाएगा'...KKR विरूद्धच्या खेळीनंतर चाहतेच Virat Kohli वर संतापले
विराट कोहलीच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत.
Mar 31, 2022, 11:14 AM ISTIPL 2022, RCB vs KKR | रंगतदार सामन्यात बंगळुरुचा कोलकातावर 3 विकेट्सने विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या लो स्कोअरिंग मॅचचा क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज थरार आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. आरसीबीने (RCB) केकेआरवर (KKR) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 30, 2022, 11:28 PM ISTIPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे.
Mar 30, 2022, 08:13 PM IST
IPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने टॉस जिंकला, आधी कोलकाताची बॅटिंग
IPL 2022, Rcb vs Kkr | बंगळुरुने (RCB) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 30, 2022, 07:10 PM IST
IPL 2022, RCB vs KKR | विराटला 'हा' मोठा कारनामा करण्याची संधी
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सहावा सामना आज (30 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता विरुद्ध आरसीबी (KKR vs RCB) आमनेसामने भिडणार आहेत.
Mar 30, 2022, 06:30 PM ISTफक्त 15 रन बाकी.... अजिंक्य रहाणेच्या नावावर होणार हा नवा विक्रम
KKR कडून अजिंक रहाणे मैदानात उतरून करणार नवा रेकॉर्ड, पाहा
Mar 30, 2022, 05:29 PM ISTIPL 2022, Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने संतापला
पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे.
Mar 28, 2022, 05:26 PM IST
IPL 2022 | 'टॉस विन मॅच', पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं.
Mar 28, 2022, 04:41 PM ISTCSK vs KKR: रविंद्र जडेजाची एक चूक आणि धोनीची झुंजार खेळी निष्फळ
कालच्या पहिल्याच सामन्यात जडेजाच्या एका मोठ्या चुकीचा फटका चेन्नईच्या टीमला भोगावा लागला आहे.
Mar 27, 2022, 08:18 AM ISTIPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय
कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.
Mar 26, 2022, 11:21 PM IST
CSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?
चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी?
Mar 26, 2022, 04:08 PM ISTIPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू
हे 3 हुकमी एक्के धोनीचं स्वप्न पूर्ण करणार, पाहा कोण आहेत ते खास क्रिकेटपटू
Mar 26, 2022, 03:27 PM ISTIPL 2022, MS Dhoni : धोनीला मोसमातील पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी
चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड करुन मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
Mar 25, 2022, 09:41 PM ISTIPL 2022 | कॅप्टन जाडेजा मोसमातील पहिल्या सामन्यासाठी कोणाला संधी देणार? अशी असू शकते चेन्नईची टीम
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) सुरुवातीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे.
Mar 25, 2022, 08:05 PM IST