kkr

IPL 2023 : ईडन गार्डनवर दिसणार किंग खानच्या टीमची जादू? श्रेयस अय्यरविना असा आहे KKR चा संघ

IPL 2023 Kolkata Knight Riders Playing 11 : आयपीएलमधला तिसरा यशस्व संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स, केकेआरने आतापर्यंत दोनवेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली आहे. आता नव्या हंगामासाठी नव्या उत्साहाने किंग खानचा केकेआर संघ सज्ज झाला आहे. 

Mar 28, 2023, 02:56 PM IST

IPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!

New Captain Of KKR Announce: डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडलाय. तो केकेआर (kolkata knight riders) संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची (Nitish Rana) घोषणा केली आहे.

Mar 27, 2023, 06:22 PM IST

IPL 2023: Shreyas Iyer ने सोडली KKR ची कॅप्टन्सी? आता 'या' खेळाडूकडे सोपवणार जबाबदारी!

IPL 2023, Shreyas Iyer: आयपीएलपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरने केकेआरचं (KKR) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवा कॅप्टन कोण? यासाठी तीन नवी नावं समोर आली आहेत.

Mar 14, 2023, 06:06 PM IST

IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार 'हा' धडाकेबाज खेळाडू!

Joe Root IPL 2023: आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Dec 24, 2022, 12:38 AM IST

IPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली

आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली. 

Dec 23, 2022, 09:32 PM IST

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.

Dec 23, 2022, 07:54 PM IST

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच...अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

IPL Auction 2023 Mukesh Kumar : सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय.

Dec 23, 2022, 07:38 PM IST

IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...

Dec 23, 2022, 05:59 PM IST

IPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! 'ही' मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold

सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही. 

Dec 23, 2022, 05:15 PM IST

IPL 2023 Auction : खेळ लिलावाचा..! 'या' खेळाडूंना जॅकपॉट; संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय. 

Dec 23, 2022, 04:22 PM IST

IPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं

 मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.

Dec 23, 2022, 03:23 PM IST

IPL 2023 Auction: 87 जागांसाठी 405 दावेदार; IPL 2023 च्या ऑक्शनबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी

IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे

Dec 23, 2022, 02:49 PM IST

IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?

IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत? 

Dec 23, 2022, 01:45 PM IST

IPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...

Dec 23, 2022, 12:20 PM IST

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 Schedule :  23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या... 

Dec 23, 2022, 09:13 AM IST