kl rahul get married soon

KL Rahul आणि Athiya Shetty यांचं लग्नाचं ठिकाण ठरलं! 17 वर्षापूर्वी सुनिल शेट्टीने बांधला होता बंगला

क्रिकेटपटू केएल राहुल आणि सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Sep 5, 2022, 07:32 PM IST