kochi

कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'

कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो. 

Mar 27, 2016, 04:24 PM IST

भारतीयानं बनवला 4500 रुपयांत ‘गुगल ग्लास’!

‘गूगल’ला गूगल ग्लास बनवण्यासाठी जवळपास एका वर्षाचा वेळ लागला... हेच गूगल ग्लास जवळपास एक लाखाच्या घरात उपलब्ध आहे. परंतु, एका भारतीय तरुणानं केवळ एका महिन्यातच ‘गूगल ग्लास’सारखंच एक डिव्हाईस बनवलंय... महत्त्वाचं म्हणजे, त्यानं केवळ 4500 रुपयांत हे डिव्हाईस तयार केलंय. 

Aug 20, 2014, 04:43 PM IST

<b><font color=red>SCORE :भारताचा विंडिजवर सहज विजय</font></b>

टेस्ट मॅचमध्ये वेस्ट इंडिजला हरवल्यानंतर आणि सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर आज भारत-वेस्ट इंडिज पहिली वन डे मॅच कोच्ची इथल्या नेहरु स्टेडियमवर सुरू झालीय. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 21, 2013, 02:16 PM IST

हम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा

हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.

Oct 28, 2013, 03:35 PM IST

४० वर्षीय महिलेकडून ११ वर्षांच्या मुलाचे यौन शोषण

एक धाक्कादायकबाब उघड झालेय. कोच्चीत एका ४० वर्षीय महिलेने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे यौन शोषण केल्याचे पुढे आलेय.

Jun 13, 2013, 01:58 PM IST

इंडिया वि. इंग्लंड : दुसऱ्या वन-डेसाठी कोची सज्ज!

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन-डे कोचीमध्ये रंगणार आहे. पहिली लढत गमावलेल्या टीम इंडियासमोर कमबॅकचे आव्हान असेल तर सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलेल्या इंग्लंड टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. म्हणूनच धोनी सेनेसमोर इंग्लिश ब्रिगेडचं आक्रमण रोखण्याचं कडवं आव्हान असणार आहे.

Jan 14, 2013, 07:01 PM IST

एअर इंडियाचं विमान हायजॅक झालं? एकच गोंधळ

केरळची राजधानी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर आज एक जबरदस्त तमाशा झाला, जेव्हा एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला.

Oct 19, 2012, 01:44 PM IST